
जाणून घ्या जगभरातील बाजारपेठेत आपले किंवा दुसऱ्याचे Products विकून कोट्याधीश होण्याचे रहस्य


भारताचे आघाडीचे Import-Export Coach, Consultant आणि Businessman
Date
28th Dec 2025
Time
5 PM - 9 PM
Language
Marathi
Duration
4 Hours

Venue
Bunts Sangha Buntara Bhavan, Mumbai
त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.







त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

Import Export व्यवसायाची संधी आणि त्यासाठी लागणाऱ्या पायऱ्या समजून घ्या – तुमच्या यशाची पहिली पायरी!

कोणकोणते products सहजपणे Import Export केली जाऊ शकतात याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन – आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारित करण्याची संधी!

उत्पादन आणि देश यावर लक्ष केंद्रित करून बाजारपेठ कशी वाढवायची, सर्व प्रमुख Importing आणि Exporting Countries ची माहिती – जगभरात विस्तार साधा!

आपल्या क्षेत्रातील Import-Export व्यवसायातील अडचणींना दूर करण्यासाठी सोपे उपाय – अडथळे दूर करून व्यवसायाला यशस्वी बनवा!

नवीन Strategy आणि Templates द्वारे योग्य Buyer शोधण्याची पद्धत, आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी – यशस्वी व्यवसायासाठी स्मार्ट मार्ग!

ROI वाढवण्यासाठी योग्य बाजारपेठ निवडण्याचे रहस्य – जास्तीत जास्त फायद्याच्या बाजारपेठा निवडा!
त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.


जीवनात ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी कौशल्य आणि संयम असावा लागतो. या दोहोंचा संगम करून त्याला अपार मेहनतीची साथ देत उद्योग क्षेत्रात एक यशस्वी मराठी व्यवसायिक म्हणून ज्यांनी आपल्या कक्षा रुंदावल्या असे प्रोत्साहनात्मक व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे येथील डॉ. ओमकार हरी माळी होय.
London येथील (IHMES International Business School) ‘MBA’ केल्यानंतर त्यांनी ‘International Business’ या विषयातून Doctorate पदवी प्राप्त केली.
ते म्हणजे “आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणं.” Import Export उद्योगात आपला किर्तीदायक जम बसवलेले डॉ. ॐकार हरी माळी हे Medical Collaborator म्हणून आज जगातील Dubai, Bangladesh, Uzbekistan, Kazakhstan आणि Ukraine यासारख्या इतर एकूण सात देशांमध्ये उद्योग करत आहेत. तर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ते ‘E-commerce’ क्षेत्रात कार्यरत आहेत.
मराठी तरुण तरुणींना उद्योगासाठी आवश्यक Training आणि व्यवसाय यांचे मार्गदर्शन करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाढीसाठी करण्याचे ठरवले आणि याच उद्देशाने डॉ. ॐकार हरी माळी यांनी १ मे २०२० रोजी ‘उद्यमी महाराष्ट्र’ या उपक्रमाची निर्मिती केली.
त्वरा करा. मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
हा वर्कशॉप नवशिक्यांपासून अनुभवी व्यावसायिकांपर्यंत सर्वांसाठी आहे, जे निर्यात-आयात व्यवसायात यश मिळवू इच्छितात.
वर्कशॉप एकूण ४ तासांचे असेल, ज्यामध्ये निर्यात-आयात व्यवसायाचे सर्व महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट असतील.
वर्कशॉपमधील शिकवलेल्या तंत्रांचा उपयोग करून तुम्ही व्यवसायात लगेचच बदल करू शकता.
हा वर्कशॉप ऑफलाइन असेल, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष ठिकाणी येणे आवश्यक आहे.
वर्कशॉपमध्ये निर्यात-आयात व्यवसायाची सुरुवात, योग्य बाजार निवड, खरेदीदार शोधणे, नफा वाढवणे यासारख्या विषयांवर चर्चा होईल.
होय, वर्कशॉपनंतर देखील तुम्हाला आमच्या तज्ञांकडून आवश्यक असलेले मार्गदर्शन आणि मदत मिळू शकेल.